उपाशीपोटी चहा पिताय? 'या' गंभीर समस्यांचा करावा लागेल सामना
29 जून 2025
Created By: बापू गायकवाड
बरेचजण सकाळी उपाशीपोटी चहा पिऊन दिवसाची सुरुवात करतात
मात्र या चहामुळे तुम्हाला त्रासाचा सामना करावा लागू शकतो
सकाशी उपाशीपोटी चहा पिल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो
यामुळे तुम्हाला अॅसिडीटी आणि गॅसची समस्या जाणवू शकते
चहातील कॅफिनमुळे मेटाबॉलिझमवर परिणाम होतो
यामुळे थकवा जाणवतो, तसेच भूक कमी होते
चहातील टॅनिनमुळे शरीरात लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते
GK: आत जाताना की बाहेर येताना? मंदिरातील घंटी कधी वाजवायची?