23 नोव्हेंबर 2026
Created By: Bhakti Gothankar
ओव्हनशिवाय चीझकेक घरच्या घरी चीझकेक बनवणे खरं तर खूप सोपे आहे. हा चीझकेक तुम्ही जेवल्यानंतर डेझर्ट म्हणून देखील खाऊ शकता.असा झटपट तयार करा टेस्टी चीझकेक
साहित्य बिस्किट्स (15 ते 20), बटर (4-5 चमचे), क्रिम चीझ (200 ग्रॅम), विपिंग क्रिम (1 कप), पिठिसाखर (आवडीनुसार), व्हॅनिला इसेन्स (1 लहान चमचा), स्ट्रॉबेरी किंवा आंबा जॅम क्रश टॉपिंगसाठी
बेस तयार करणे बिस्किट्स मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्यात वितळलेले बटर घाला. व्यवस्थिक मिक्स करा.
केक टिनमध्ये सेट करा बिस्किट्स मिश्रण केकच्या भांड्यात सारखे पसरवून सेट करा. हे भांड 10 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा.
चीन क्रिम आणि विपिंग क्रिम एका भांड्यात क्रिम चीझ आणि पिठीसाखर एकत्र करून मऊ होईपर्यंत फेटा. दुसऱ्या भांड्यात विपिंग क्रिम घेऊन ती घट्ट होईपर्यंत फेटा.
व्हॅनिला इन्सेस मिक्स आता फेटलेली विपिंग क्रिम, क्रिम चीझच्या मिश्रणात हळूवारपणे मिक्स करा. त्यात व्हॅनिला इन्सेस टाकून मिक्स करा.
रक्ताची पातळी वाढवण्यास मदत शरीरात हिमोग्लोबीन कमी झालं की सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा, चक्कर येणे, धाप लागणे अशी लक्षणे दिसू लागतात. याचसाठी एक उपाय म्हणून या भाज्या खाल्यात तर रक्ताची पातळी वाढवण्यास मदत होऊ शकते