Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

23 July 2026

Created By: Atul Kamble

पनीर असली की नकली कसे ओळखाल ?, या टिप्स येतील कामी ?

Created By: Atul Kamble

 आजकाल बाजारात भेसळयुक्त पनीर मोठ्या प्रमाणात मिळत आहे. 

चला पाहुयात असली आणि नकली पनीरला कसं ओळखायचं.

असली पनीर नरम आणि थोडे स्पंजी असते.

पनीर दाबल्याने सहज तुटायला नको, जर ते तुटले तर नकली समजावे.

चांगल्या क्वालिटीचा पनीर हलका सफेद वा क्रिम रंगाचा असतो

खूपच जास्त पांढऱ्या दिसणाऱ्या पनीर पासून सावधान रहावे.

 खऱ्या पनीरला हलका दूधासारखा सुगंध असायला पाहिजे.