Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
23 July 2026
Created By: Atul Kamble
गडकिल्ल्यांवर पावसात भ्रमंती करायचीय, पुणे जिल्ह्यातील हे किल्ले पाहा...
Created By: Atul Kamble
मावळ तालुका - राजमाची, इंदुरी, विसापूर, लोहगड,अणघाई, मोरगिरी, तुंग, तिकोना
मुळशी तालुका - कोरीगड, घनगड, कैलासगड, तैलबैला
जुन्नर तालुका - सिंदोळा, हडसर, निमगिरी, जीवधन, चावंड,शिवनेरी, नारायणगड
हवेली तालुका - सिंहगड
पुरंदर तालुका - सोनोरीगड, दौलतमंगळ, पुरंदर, वज्रगड
भोर तालुका - रोहिडा, कावळ्या, केंजळगड
वेल्हे - तोरणा, राजगड
खेड - भोरगिरी, चाकण
सिंगापूरची सर्वात मोठी नदी कोणती ?