Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
18 July 2026
Created By: Atul Kamble
सिंगापूरची सर्वात मोठी नदी कोणती ?
Created By: Atul Kamble
सिंगापूरात अनेक नद्या आहे. सर्वात मोठी नदीचा रेकॉर्ड कल्लांग नदीच्या नावावर आहे. जी तिच्या भौगोलिक रचनेसाठी प्रसिध्द आहे.
कल्लांग नदी केवळ १० किमी लांब आहे. ही नदी मध्य सिंगापूर मध्ये लोअर पियर्स जलाशयापासून सुरु होते.
कल्लांग नदी लोअर पियर्स जलाशयापासून सुरु होते आणि दक्षिणेकडे वाहत मरीना जलाशयात कोसळते.
ही नदी बिशान-आंग मो किओ पार्क येथून वाहाते.हे सिंगापूर येथील प्रेक्षणीय पार्क आहे.
सिंगापूर कल्लांग नदी शिवाय देखील अनेक नद्या आहेत. ३.२ किमी लांबीची सिंगापूर नदी, २.७ किमी लांबीची रोचोर नदी आहे.
सिंगापूर येथे ४.७ किमी लांबीची गेलांग नदी आणि ८ किमीची सुंगेई सेरांगुन नदी देखील आहे. पिण्याचा पाणी या नदीतून मिळते.
पोटात रोजच गॅस होतोय, हे घरगुती उपाय आजमावून पाहा...