Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
16 July 2026
Created By: Atul Kamble
पोटात रोजच गॅस होतोय, हे घरगुती उपाय आजमावून पाहा...
Created By: Atul Kamble
पावसाळ्यात पचनशक्ती मंद होते, पोटात गॅस, जळजळ, आंबट ढेकर हे सर्व त्रास होतात, त्यावर काय उपाय हे पाहूयात
नियमित व्यायाम केल्यास आपली पचनशक्ती मजबूत होते.गॅसची समस्या देखील कमी होते.
रोज पुरेसे पाणी प्यायल्याने पचन शक्ती वाढते आणि गॅसेसची समस्या दूर होते.
फायबरयुक्त आहार उदा.फळे,भाज्या आणि भरड धान्य - मिलेट्स पचनशक्तीला मजबूत करतात आणि गॅसची समस्या कमी करु शकतात.
पटापट जेवल्यान पचनशक्तीवर दबाव येतो. आणि गॅसची समस्या वाढू शकते. त्यामुळे हळूहळू घास खावा
योग आणि प्राणायम केल्याने पचनशक्ती मजबूत होते. गॅसची समस्या कमी होते.
मसालेदार आणि तेलकट जेवण रात्रीचे टाळावे, त्यामुळे एसिडिटी वाढून ढेकर येतात.त्यामुळे साधा, हलका फायबर युक्त आहार घ्यावा
ओवा आणि आले पचनशक्तीला मजबूत करते. गॅसची समस्या कमी करते. यास तुम्ही आहारात समाविष्ट करु शकता.
Visa Free Country : या देशात भारतीयांना पायघड्या, विना व्हिसा प्रवेश, पाहा कोणते देश ?