Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

15 July 2026

Created By: Atul Kamble

Visa Free Country : या देशात भारतीयांना पायघड्या, विना व्हिसा प्रवेश, पाहा कोणते देश ?

Created By: Atul Kamble

 चला तर असे देश पाहूयात जेथे लोक विना व्हिसा पर्यटन करु शकतात.

भारतीय पर्यटक मालदीव येथे विना व्हिसा ९० दिवसांपर्यंत राहू शकतात.

भारतीय पर्यटक कुक आयलँड येथे देखील विना व्हिसा ३१ दिवसांपर्यंत फिरु शकतात.

भारतीय मकाऊ येथे विना व्हिसा ३० दिवसांपर्यंत फिरु शकतात.

मॉरीशसला देखील विना व्हिसा भारतीय ९० दिवस राहु शकतात.

थायलंड येथे देखील भारतीय पर्यटक विना व्हिसा राहु शकतात.

भारताचे शेजारील नेपाळ आणि भूतान या शेजारील देशात जाण्यासाठी भारतीयांकडे व्हिसा मागत नाहीत.

 दक्षिण आफ्रीका देखील त्या देशात सामील आहे. ज्यात भारतीयांना व्हिसा लागत नाही.