Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
15 July 2026
Created By: Atul Kamble
वजन घटवण्यासाठी उपाशी पोटी हे 5 पदार्थ खा, व्यायामाशिवाय वजन होईल कमी
Created By: Atul Kamble
धावपळीच्या जीवनशैलीने शरीराला वेळ देता येत नाही. त्यामुळे डाएटमध्ये बदल केल्याने देखील वजन कमी होते.
शरीराचे वजन कमी करण्यासाठी तुमच्या डाएटमध्ये या पदार्थांचा समावेश करा
रिकाम्या पोटी रोज पपई खाल्ल्यास भरपूर फायबर मिळते. त्यामुळे पोट रोजच्या रोज स्वच्छ होते.
आरोग्यदायी रितीने वजन कमी करायचे असेल तर रोज रिकाम्या पोटी एक सफरचंद खावे
वजन वाढण्यासाठी खरेतर अंडी खातात.मात्र रिकाम्या पोटी अंडी खाल्ल्याने बराच काळ पोट भरलेले रहाते.त्यामुळे ओव्हरइटींगचा धोका टळतो.
रात्री पाण्यात मेथी भिजवून त्याचे पाणी सकाळी उपाशी पोटी प्यावे
रात्रभर भिजवलेले ड्रायफूट्स सकाळी रिकाम्या पोटी खाल्याने शरीराला आवश्यक तत्वे मिळतात.
Heart Attack आणि Cardiac Arrest मध्ये फरक काय असतो ?