29 नोव्हेंबर 2026
Created By: Bhakti Gothankar
स्वयंपाकघरात रोज लागणारी लवंग आता घरच्या कुंडीतच पिकवा;
सोपी पद्धत जाणून घ्या
लवंग पिकवण्यासाठी ताज्या आणि
चांगल्या दर्जाच्या बियांचा वापर करा.
वनस्पतीच्या मुळांसाठी एक खोल
आणि मोठे भांडे निवडा.
लागवडीसाठी, सुपीक मातीत केवळ
सेंद्रिय खत मिसळा.
बियांना मातीत चांगल्या प्रकारे लावा.
माती जास्त ओली करू नका. फक्त ओलावा टिकून राहूद्या
लवंगाच्या झाडाला उन्हात ठेवा.
गरम वातावरणात लवंग खूप चांगल्या
प्रकारे वाढतात.
थोड्या थोड्या दिवसांनी त्यात खत
मिसळत राहा. मस्त लवंगा येतील
छत्रपती शिवाजी महाराजांचे हे 5 किल्ले सर करणं आजही ट्रेकर्ससाठी आहे मोठं आव्हान
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा