माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी सांगितली हाय कॉलेस्ट्रॉलवर देसी रेसिपी

9 June 2025

Created By: Atul Kamble

 अभिनेत्री माधूरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने हे इंस्टाग्राम नेहमीच हेल्थचे व्हिडीओ टाकत असतात

ते लोकांनी फिट कसे राहावे याच्या टीप्स देत असतात. यात त्यांनी डिटॉक्स ड्रींकची रेसिपी शेअर केली आहे.

उन्हाळ्यात तुम्हाला थंडावा देण्यासोबतच ही ड्रिंक कॉलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासही मदत करते

 डॉ. नेने यांनी जवसच्या पाण्याची खास रेसिपी शेअर केली आहे ती एक रिफ्रेशिंग आणि हेल्दी ड्रींक ठरु शकते

 डॉ.नेने यांनी सांगितले की एक नॅच्युरल कुलेंट असून शरीरास डिटॉक्स करण्यास मदत करते अनेक हेल्थचे फायदेही देते

ड्रिंक तयार करण्यासाठी डॉ.नेने यांनी ४ कप पाण्यात 1/4 कप जवस ठाकले आणि ५-१० मिनिट उकळले

जवस वा बारली वॉटरचे हे पाणी गाळून त्यात थोडे मी, मध - निंबू पिळून परफेक्ट डिटॉक्स ड्रींक तयार होते.

जवस किंवा बारली वॉटर  शरीरात फायबरचे प्रमाण वाढवते.त्यामुळे तुमचे वजन वाढते.

रक्तातील कॉलेस्ट्रॉकची पातळी कमी करते. डायझेशन बुस्ट करते. ब्लड शुगर कमी करते.