शरीराच्या या भागावर तीळ असणाऱ्यांचं भाग्य फळफळतं
8 June 2025
Created By: Atul Kamble
मनुष्याच्या शरीराच्या कोणकोणत्या भागावर तिळ नक्की असतो. जगात एखादीच व्यक्ती असेल ज्याच्या शरीरावर कोणताही तिळ नाही.
शरीरातील तिळाचे महत्व खूप असते. शरीरातील तिळाच्या जागेवरुन त्याचे महत्व वेगवेगळे असते
सामुद्रीक शास्रानुसार शरीरातील काही भागातील तिळांचे अस्तित्व धन आणि भाग्याशी संबंधित आहे.चला तर पाहूयात..तिळ आणि भाग्याचा संबंध पाहूयात
तुमच्या नाकाच्या उजव्या बाजूला तिळ असेल तर धनलाभ आणि चांगल्या भाग्याचे प्रतिक असते
छातीच्या मधोमध तिळ असेल तर ती व्यक्ती भाग्यशाली असते.तसेच माँ लक्ष्मीची कृपा असते
पाठीवर तिळ असेल तर ती व्यक्ती धनवान तसेच रोमाँटिक स्वभावाची असते.
कपाळाच्या उजव्या बाजूला तिळ असेल तर धनाची कमतरता होत नाही.तसेच धनवान जीवनसाथी मिळतो
एखाद्याच्या उजव्या गालावर तिळ असेल ३५ व्या वर्षांनंतर त्याचे जीवन आरामात जाते
कोणाच्या हाताच्या अनामिकेच्या मध्य भागी तिळ असेल तर ती व्यक्ती धनवान होते. समाजात मान मिळतो.
सुर्य आधी निर्माण झाला असला, तरी पृथ्वीचे पाणी सुर्याहून जुने, कसे काय ?