सुर्य आधी निर्माण झाला असला, तरी पृथ्वीचे पाणी सुर्याहून जुने, कसे काय ?

8 June 2025

Created By: Atul Kamble

सूर्याची निर्मिती सुमारे ४.६ अब्ज वर्षांपूर्वी झालेली आहे.

सुर्य एक तारा असून तो पृथ्वीच्या निर्मितीपूर्वीचा आहे.

सुर्याची उत्पत्ती वायू आणि धुळीच्या ढगांपासून झालेली आहे,त्यातून ऊर्जा निर्माण करण्यासाठी अणु संलयन झाले

पृथ्वीवरील पाण्याचे रेणू अब्जावधी वर्षांपासून अस्तित्वात आहेत.

 त्यामुळेच कदाचित या पाण्याचे रेणू बर्फाळ धूमकेतू वा पृथ्वीस धडक देणाऱ्या लघुग्रहावरुन आलेले असावे

आपल्या ग्रहावर पाण्याचे अस्तित्व तिच्या अगदी सुरुवातीच्या निर्मिती अवस्थेपासून असावे.

त्यामुळे सूर्याची निर्मिती पृथ्वीच्या निर्मितीपूर्वी झाली असली तरी, आपल्या ग्रहावर सध्या असलेले पाणी खरोखरच जुने असू शकते.

कारण हे पाणी पृथ्वीच्या सुरुवातीच्या उत्क्रांतीदरम्यान खगोलीय घटनांमधून आलेले असू शकते.