शिळ्या चपात्यांपासून बनते खास रेसिपी, जाणून घ्या कशी

17 July 2025

Created By: Shweta Walanj

पोळ्या मिक्सरमध्ये घालून मध्यमसर जाडसर चुरा तयार करा.

कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता आणि मिरची घाला.

फोडणीत चिरलेला कांदा टाका आणि थोडा गुलाबी रंग येईपर्यंत परता.

परतलेल्या कांद्यात पोळीचा चुरा टाका. त्यात थोडं मीठ आणि साखर टाका. व्यवस्थित मिसळा.

झाकण ठेवून मध्यम आचेवर २-३ मिनिटं वाफ येऊ द्या. हवे असल्यास थोडं लिंबू पिळा.

सई ताम्हणकर कायम तिच्या लूकमुळे चर्चेत असते