आवडीने खात असाल तरीही हे 6 पदार्थ भारतीय नाहीत हा !

17 september 2025 

Created By: Atul Kamble

भारतीयांनी अनेक संस्कृतीचे पदार्थ आपलेसे केले. असे 6 देशी पदार्थ पाहूयात जे बाहेरुन येथे आले

समोसा हा अनेकांचा आवडता असला तरी तो इराणमधून येथे आला.तेथे त्याला संबुसा म्हटले जाते

जिलेबी देखील आपली नाही, ती देखील इराणमधून आली,तेथे तिला जलाबिया नावाने ओळखले जाते. तुर्की व्यापारी तिला येथे घेऊन आले

 गुलाब जामून प्रसिद्ध मिठाईला लुकमा ते अल कदी म्हटलं जायचं,त्याला  मुघलांना पर्शियातून आणले

पावभाजी अनेकांना आवडते, पण तिही पोतुर्गालची डीश आहे. पोर्तूगीजांनी मुंबईत तिला आणले

दाल-चावल देखील आपले नाहीत ती नेपाळची उत्पत्ती आहे.पण भारतीयांना ती आवडते

हलवा भारतीयांची आवडती डीश आहे. हलवा शब्द पर्शियन शब्द 'हलव'वरुन आला आहे