03 जुलै 2026
Created By: atul kamble
100 ग्रॅम चिकनमध्ये ( शिजवलेल्या ) 31 ग्रॅम प्रोटीन असते.
100 ग्रॅम पनीरमध्ये 18 ग्रॅम प्रोटीन असते.
100 ग्रॅम अंड्यात ( संपूर्ण ) 13 ग्रॅम प्रोटीन असते.
100 ग्रॅम ग्रीक योगर्टमध्ये ( प्लेन ) 10 ग्रॅम प्रोटीन असते.
100 ग्रॅममध्ये टोफूमध्ये ( सोया पनीर - Firm Tofu) 8 ग्रॅम प्रोटीन असते.
100 ग्रॅम काबूली चण्यामध्ये ( शिजवलेले ) 7.6 ग्रॅम प्रोटीन असते.
प्रोटीन शरीराला आवश्यक असते.ज्यांना अंडी आणि दूधाचे पदार्थ खायचे नसतील त्यांनी सोयाबीनचे सोया मिल्क आणि टोफूचा पर्याय आहे.
(डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या )