मुंबईतील हे आहेत फेमस गरमा गरम वडापाववाले, जाणून घ्या
12 December 2023
Created By : Harish Malusare
जगभरामध्ये बॉम्बे
बर्गर म्हणूनही
वडापावची ओळख
आनंद वडापाव –
विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस मिठीबाई
कॉलेजच्या समोर
ग्रॅज्यूएट वडापाव –
भायखळा रेल्वेस्थानकाच्या पूर्वेस ग्रॅज्यूएट वडापाव
मिळतो
बोरकर वडापाव -
गिरगावातील बोरकर वडापाव
हा देखील मुंबईमधील प्रसिद्ध वडापाव
भाऊ वडापाव –
भाडूंपमधील फेमस वडापाव
सेंटर म्हणजे 'भाऊ वडापाव'
लक्ष्मण वडापाव –
घाटकोपर पूर्व भागात लक्ष्मण वडापाव मिळतो. लक्ष्मण वडापाव जैन वडापावसाठी देखील प्रसिद्ध
रणदीप-लिनच्या रिसेप्शनचे फोटो व्हायरल, ‘या’ स्टार्सनी दिल्या शुभेच्छा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा