तुमच्याच रिस्कवर या 5 पदार्थांसोबत पिऊ शकता पाणी; आरोग्यावर होईल वाईट परिणाम
30 May 2025
Created By: Swati Vemul
फ्लॅक्स सीड्स- पूर्ण अळशी बी पचत नाहीत आणि पोटातून त्या तशाच बाहेर पडतात. त्यांना भरडून खा, म्हणजे ओमेगा 3 आणि फायबर शरीरात शोषले जाईल.
ब्रोकोली शिजवताना त्यातील कॅन्सरविरोधी घटक नष्ट होतो. त्यामुळे ब्रोकोली कच्ची किंवा सौम्य वाफवून खा.
स्ट्रॉबेरी कापल्यावर त्यातील व्हिटॅमिन C ऑक्सिजनमुळे कमी होतं. त्यामुळे संपूर्ण स्ट्रॉबेरी खा
चहात दूध घातल्याने त्यातील अँटीऑक्सिडंट्स कमी होतात. दूध न घालता किंवा लिंबूसह चहा प्या.
मशरुम शिजवण्यापूर्वी काही वेळ उन्हात ठेवल्यास त्यातील व्हिटॅमिन D चं प्रमाण खूप वाढतं
शेंगा शिजवण्यापूर्वी शेंगा भिजवून न ठेवल्यास पोट फुगण्याची शक्यता वाढते आणि पोषकतत्त्वांचं शोषण कमी होतं. आधी नेहमी भिजवून ठेवा.
हळदीतील Curcumin या सक्रिय घटकाला काळी मिरी लागते शोषण्यासाठी. त्यामुळे दोघांना एकत्र घ्या.
लाल शिमला मिरची शिजवल्यास त्यातील व्हिटॅमिन C नष्ट होतं, त्यामुळे कच्ची खा, जेणेकरून सर्व फायदे मिळतील.
तुमच्याच रिस्कवर या 5 पदार्थांसोबत पिऊ शकता पाणी; आरोग्यावर होईल वाईट परिणाम
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा