तुमच्याच रिस्कवर या 5 पदार्थांसोबत पिऊ शकता पाणी; आरोग्यावर होईल वाईट परिणाम
28 May 2025
Created By: Swati Vemul
काही असे अन्नपदार्थ आहेत, ज्यांच्यासोबत किंवा ते खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणं अपायकारक असू शकतं
यातील पहिलं फळ म्हणजे केळं, ज्यामध्ये सोल्युबल फायबर मोठ्या प्रमाणात असतात
केळं खाऊन लगेच पाणी प्यायल्यास गॅस्ट्रिक ज्युसेसवर परिणाम होऊन पचनक्रिया मंदावू शकते
संत्रे, द्राक्षे आणि लिंबूसारख्या आंबट फळांवर लगेच पाणी पिऊ नये, याने पोटातल्या समस्या होऊ शकतात
दह्यात प्रोबायोटिक्स असतात. दही खाल्ल्यावर लगेच पाणी पिळ टाळावं
दही खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायल्याने त्यातील प्रोबायोटिक्सचा प्रभाव कमी होऊ शकतो
मसालेदार, चटपटीत पदार्थ किंवा गरम सॉसवर पाणी प्यायल्याने त्रास होऊ शकतो
अशा पदार्थांमली उष्णतेला पाणी पोटात पसरवू शकतो आणि त्यामुळे जळजळीची समस्या होऊ शकते
कार्बोनेटेड ड्रिंक्स किंवा सोडा प्यायल्यानंतर पाणी प्यायल्याने पोट फुगणं, गॅसची समस्या होऊ शकते
मराठी अभिनेत्रीला फ्लर्टिंगचे मेसेज करणारे ज्येष्ठ अभिनेते आहेत तरी कोण?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा