समोशाला इंग्रजीत काय  म्हणतात? 90% लोकांना माहिती नसेल

15 July 2025

Created By: मयुरी सर्जेराव

समोसा हा सर्वांचाच आवडता पदार्थ आहे.

समोशाला इंग्रजीत काय म्हणतात हे फार कमी जणांना माहित असेल.

काही लोक समोशाला इंग्रजीत रिसोल (Rissole)किंवा सेव्हरी स्टफ्ड पेस्ट्री असेही म्हणतात.

समोशाचा शोध हा भारतात नाही तर सर्वप्रथम पर्शियामध्ये लागला, ज्याला आता इराण म्हणतात, तिथे समोशाला 'संबुश्‍क' म्हणतात

अरबमध्ये याला संबुश्क म्हणतात, आफ्रिकेत त्याला संबुसा म्हणतात आणि भारत-पाकिस्तान आणि बांगलादेशात त्याला समोसा म्हणतात.

अमेरिका आणि युकेमध्ये लोक समोशाला "स्पायसी फ्राइड पेस्ट्री" म्हणतात.