सौदीचा राष्ट्रीय पदार्थ कोणता? जो बिर्याणीसारखा दिसतो
7 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
सौदी अरेबिया त्याच्या पाककृतींसाठी ओळखला जातो
कबसा हा सौदी अरेबियाचा राष्ट्रीय पदार्थ आहे. इथे येणारे लोक त्याचा आस्वाद घ्यायला कधीही विसरत नाहीत
कबसा हा सहसा कोंबडी, कोकरू किंवा उंटाच्या मांसापासून बनवला जातो. भातात सुगंधी मसाले देखील असतात
कबसाचे अनेक प्रकार आहेत. जसे की मटण कबसा,फिश कबसा आणि चिकन कबसा
सौदीमध्ये कबसा वाढण्याची पद्धत देखील वेगळी असते. ती एका मोठ्या भांड्यात दिली जाते नंतर एकत्र खाल्ली जाते.
कबसा हा सौदी अरेबियाचा राष्ट्रीय पदार्थ असला तरी, तो कतार, बहरीन आणि युएई सारख्या जगातील इतर देशांमध्ये देखील खाल्ला जातो.
खरंच हत्ती विकणे लिगल असते का? एका हत्तीची किंमत किती असते?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा