पाकिस्तानी लोक कोणती भाजी सर्वात जास्त खातात? जाणून विश्वास बसणार नाही
26 फेब्रुवारी 2025
Created By : मयुरी सर्जेराव
वेगवेगळ्या देशांतील खाद्यसंस्कृतीही तेवढीच वेगळी असते
काही ठिकाणी शाकाहारी लोकांची संख्या जास्त आहे तर काही ठिकाणी मांसाहाराला जास्त प्राधान्य दिले जातं.
असाच एक देश म्हणजे भारताचा शेजारील देश पाकिस्तान, तिथली खाद्यसंस्कृतीही तेवढी वेगळी आहे
पण पाकिस्तानमध्ये कोणती भाजी सर्वात जास्त खाल्ली जाते हे बऱ्याच जणांना माहित नसेल
कोणालाही वाटेल की तिथे मांसाहार जास्त खाल्ला जात असेल, पण तसं नाहीये
पाकिस्तानात कोणती भाजी सर्वात जास्त खाल्ली जाते हे जाणून तुम्हाला विश्वास बसणार नाही
एका अहवालानुसार, पाकिस्तानमध्ये बटाटे हे सर्वात जास्त खाल्ले जाणारं अन्न आहे
याशिवाय टोमॅटो, कांदे आणि पालेभाज्या देखील तिथे मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात
दररोज रिकाम्या पोटी भगवान शंकराचं आवडतं बेलपत्र खाल्लं तर काय होईल?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा