व्हाईट किंवा ब्राऊन कोणते अंडे अधिक पौष्टीक ? पाहा
17 June 2025
Created By: Atul Kamble
अंडी ही पोषक तत्वांनी पुरेपुर असतात. प्रोटीनचा प्रमुख स्रोत असतात.बाजारात गावठी आणि बॉयलर दोन्ही प्रकारची अंडी मिळतात
गावठी किंवा देशी अंडी ब्राऊन रंगाची असतात ती पांढऱ्या अंड्यांच्या तुलनेत अधिक फायद्याची असतात असे म्हटले जाते
अंड्यांचा रंग कोंबड्यांच्या जातीवर अवलंबून असतो. ब्राऊन अंडी देणारी कोंबडी देशी असल्याने महाग असते.अंडीही महाग असतात
दोन्ही प्रकारची अंडी आरोग्यासाठी चांगली असतात.अंड्यात झिंक,फोलेट,ओमेगा-3,फॉस्फरस,कॅल्शियम असते.रोज एक-दोन अंडी खाणे चांगले असते
अंड्यात ए विटामिन्स भरपूर असते. अंडी डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली असतात.
अंडी खाल्ल्याने स्नांयू बळकट होतात. आरोग्य सुधारते आणि कुपोषण दूर होते.
अंड्यात कोलीन असते. त्याने मेंदूचा विकास होतो.मेमरी शार्प आणि मूड चांगला होतो
ब्राऊन वा सफेत अंडी कोणत्याही रंगाची असू देत ती शरीराला समान लाभ देतात.परंतू दोघांच्या चवीत आणि आकारात फरक असतो.
महाराष्ट्रातील टॉप-10 धबधबे पाहीलेत का ? यंदाचा मान्सून एन्जॉय करा