या 5 फळांच्या ज्युसने पोटाची चरबी शंभर टक्के वितळणार ? आजमावून पाहा...

 10 June 2025

Created By: Atul Kamble

वेगाने चरबी वितळवायची असेल तर काही फळांचा रस फायदेशीर ठरतो, त्याने मेटाबॉलिजम तेज होते

आवळा ज्युसमध्ये विटामिन्स सी भरपूर असते.रिकाम्या पोटी आवळा ज्युस पिल्याने मेटाबॉलीजम तेज होते

अननस ज्युसमध्ये ब्रोमेलेन नावाचे एंजाईम असते,ते चरबीला पटकन वितळवते.तसेच भूक नियंत्रण करते. त्यामुळे वजन झपाट्याने घटते

संत्र्याचे ज्युस कमी कॅलरीचे असून मेटाबॉलिझम वाढवते.कोल्ड ड्रीक पिण्याऐवजी संत्रा ज्युस पिणे चांगले

 कलींगडचे ज्युस विटामिन्स A,B,आणि C ने पुरेपुर असते.आर्जिनिन नावाचे अमीनो एसिड फॅट कमी करते.यास 1.10 प्रमाणात पातळ करुन प्यावे

सफरचंदाच्या ज्युसमध्ये पोषण भरपूर असते. पॉटेशियम,विटामिन्स सी शरीराला ऊर्जा देते.साखर न मिळवता एप्पल ज्युस उत्तम

डाळींब ज्युसमध्ये एंटीऑक्सीडेंट्स भरपूर असते.शरीरातील सूज व ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस कमी करते.

 पेरुचा ज्युसमध्ये विटामिन्स C व फायबर असते. त्याने पोट भूक लागत नाही.पचन आणि मेटाबॉलिजझ सुधारते