तिशीनंतर महिलांनी हे ड्रायफ्रूट्स खायालाच पाहीजेत..

9 June 2025

Created By: Atul Kamble

 तिशी ओलांडल्यानंतर   महिलांना न्युट्रीशियनची गरज लागते. कारण हार्मोनल बदलाने मेटाबॉलीज्म देखील कमी होते

बँलन्स डाएटच्या मदतीने या कमीची पूर्तता होते. एक्सपर्ट्सच्या मते डाएटमध्ये ड्राय फ्रुट्सचा समावेश केला जातो

ड्रायफ्रुट्समध्ये अनेक आवश्यक पोषक तत्वे असता ती हाडांना मजबूत करतात. शरीरात एनर्जी भरतात. स्कीनला ग्लोईंग होते

चला तर पाहूयात ५ ड्राय फ्रुट्स जे तिशीनंतर खावेत, चला तर पाहूयात महिलांनी कोणते ड्रायफ्रुट्स खावेत

तिशीनंतर महिलांनी मणूके खावेत त्यात एंटीऑक्सीडेंट, आर्यन,विटामिन्स बी भरपूर मात्रा असते.ब्लड सर्क्युलेशन वाढवते,स्कीन हेल्दी बनते

अंजीरातील फायबर,कॅल्शियम, एंटीऑक्सीडेंटमुळे बद्धकोष्ठता दूर होते.एस्ट्रोजन लेव्हल बॅलन्स होते.फर्टीलिटीची समस्या दूर होते

खजुरात एनर्जी, आयरनचा नेच्युरल सोर्स आहे.रक्ताची कमतरता असेल तर फायबर,पोटेशियम आणि मॅग्नेशियम होते. डायजेशनला मदत होते, इलेक्ट्रोलाईट बॅलन्स होते. 

बदामात कॅल्शियम, मॅग्नेशियम, विटामिन्स ई भरपूर असते, हाडे मबजूत होतात. हृदयाचे विकार दूर होतात

अक्रोडमध्ये ओमेगा -३, फॅटी एसिड, एंटीऑक्सीडेंट आणि विटामिन्स ई असते. त्याने हार्ट हेल्थ, ब्रेन, स्कीन चांगली होते