वजन कमी करण्यासाठी 'या' 7 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या, एकदा जाणून घ्या

17 May 2025

Created By: Shweta Bhoir

भरपूर फायबर्स असलेली फळे व भाज्या वजन कमी करण्यात मदत करतात.

ज्वारी, बाजरी, ओट्स, ब्राउन राईस यासारखी संपूर्ण धान्ये पचायला वेळ घेतात आणि पोट भरल्यासारखं वाटतं.

डाळी, मूग, चणा, अंडी, लो-फॅट दूध हे प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत आणि स्नायू वाढवून चरबी कमी करतात.

भरपूर पाणी प्यायल्याने भूक कमी होते. कमी कॅलरीचे सूप घेतल्याने पोट भरते आणि खाण्याची गरज कमी होते.

बदाम, अक्रोड, काजू यामध्ये हेल्दी फॅट्स असतात. परंतु प्रमाणात खाल्ले तरच ते वजन कमी करण्यास उपयोगी ठरतात.

भरपूर फायबर्स असलेली फळे व भाज्या वजन कमी करण्यात मदत करतात.