गव्हाकुंराचा रस पिण्याचे फायदे अफाट, पाहा कोणते ?

13 November 2025

Created By: Atul Kamble

गव्हांकुराचा रस शरीराला डिटॉक्स करतो, आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढतो

गव्हाचा रोपांचा रसाने इम्युनिटी मजबूत होते आणि सर्दी-ताप खोकला असे आजार होत नाहीत.

गव्हाच्या रोपांच्या रसात विटामिन A,C,E,K आणि B- कॉम्प्लेक्सचे प्रमाण भरपूर असते

 गव्हाकुंराचा रस रक्तशुद्ध करतो आणि शरीरातील हिमोग्लोबिन वाढवत असतो.

हा रस सकाळी उपाशी पोटी प्यायल्याने स्कीन ग्लो होते आणि हेल्दी बनते

गव्हाकुंराचा रसाने पचन यंत्रणा चांगली मजबूत होते. पोटात गॅस होण्याचे प्रमाण कमी होते. 

 हा रस वजन घटवण्यास मदत करतो आणि एनर्जी लेव्हल देखील वाढवतो.

हा रस कॅन्सर पेशींची वाढ रोखण्यास देखील मदत करतो असे म्हटले जाते.

गव्हाकुंर रस केसांची वाढ करतो आणि केस गळती देखील थांबवतो असे म्हणतात.

 रोज सकाळी रिकाम्या पोटी गव्हाचा रोपांचा रस प्यायला तर शरीराती ऑक्सिजनची पातळी वाढते