13 November 2025
Created By: Atul Kamble
आतापर्यंत मोठ्या आणि धोकादायर सापांबद्दलची माहिती ऐकली असेल...
परंतू आज आपण जगातले छोटे परंतू विषारी सापांबद्दल माहिती पाहूयात
1 - बारबाडोस थ्रेडस्नेक - जगातला सर्वात छोटा साप, लांबी केवळ १० सेंटीमीटर, परंतू याचे विष छोट्या किड्यांना ठार करते
2 - वेस्टर्न डेझर्ट टायपन - आकार छोटा परंतू विष इतके खतरनाक कमी माणसाचा प्राण जाऊ शकतो
3 - बँडेड क्रेट - भारत आणि आशियात आढळणारा साप रात्रीचा एक्टीव्ह होतो.याचे विषय नर्व्हस सिस्टीम डॅमेज करत असल्याने लकवा मारतो
4 - कोरल स्नेक - रंगीत परंतू खतरनाक, याच्या दंशाने शरीर सुन्न होऊन पॅरालिसिस होऊ शकतो.
5 - सॉ-स्केल्ड वायपर - छोटा आणि चपळ साप, जो मनुष्याला सर्वाधिक चावतो.याचे विष रक्त वेगाने साखळवते.