भारताच्या 100 रुपयांची किंमत येथे 2000 रुपये होते
18 August 2024
Created By: Atul Kamble
या देशात शंभर रुपयांच्या बदल्यात आपण 2000 रुपयांच्या वस्तू घेऊ शकतो
येथील चलनाला देखील रुपया म्हटले जाते
हा देश त्याच्या नैसर्गिक सौदर्यामुळे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो
भारतातून मोठ्या प्रमाणात येथे पर्यटक येत असतात
या देशात 30 ते 50 रुपयांत आपण पोटभर जेऊ शकतो
येथे फाईव्ह स्टार हॉटेलात 3500 भारतीय रुपयात राहू शकतो
एकेकाळी हा देश हिंदू होता, त्याच्या खुणा आजही आहेत
नंतर येथील राजाने मुस्लीम धर्म स्वीकारल्याने हा मुस्लीम देश झाला
या देशाचे नाव इंडोनेशिया असून येथे भारतीय चलनाचा दर जास्त आहे
ब्युटी विदआऊट ब्रेन ! 8 असे सजीव ज्यांना मेंदूच नाही