6 october 2025
Created By: Atul Kamble
हिवाळा सुरु होणार आहे. ओठ फुटण्याची समस्या हिवाळ्यात अधिक असते. यावर काही देशी इलाज आहेत
रात्री ओठांना तूप लावून झोपले तर ते नैसर्गिकरित्या मॉइश्चराइज होतात आणि ओठ सॉफ्ट होतात
बीटाचा रस देखील ओठांना लावल्याने फायदा होतो.ते नॅचरली ओठांना टिंट करते. ओठांना एक्सफोलिएट करु त्यांना सॉफ्ट करते.
ओठांना सॉफ्ट ठेवायचे असेल तर बॉडी हायड्रेट असणे गरजेचे असते. दिवसभर जास्त पाणी प्या. लिक्वीड पदार्थ जास्त खात जा
बर्फाला कापडात बांधून त्याने ओठांना हलका मसाज करुन शेक द्यावा,त्यामुळे रक्ताभिसरण वाढते
तूपासारखे दूधाची साय देखील नॅचरल मॉइश्चराइजर आहे,त्याने ओठ नरम पडून मृत त्वचा निघून जाईल आणि ओठ नरम आणि गुलाबी बनतील
चेहऱ्यासारखा ओठांचाही लिप योगा असतो. त्याने ब्लड सर्क्युलेशन वाढते, ओठ सॉफ्ट होतात.यासाठी लिप पाऊट स्ट्रेच ट्राय करु शकता