20 August 2025

Created By: Atul Kamble

ब्लडमून म्हणजे काय असते ?

Created By: Atul Kamble

ब्लडमूनला खग्रास चंद्रग्रहणाला म्हणतात, त्यावेळी चंद्रावर पृथ्वीची सावली पडते,त्यामुळे चंद्र लालसर दिसतो

 साल २०२५ मध्ये संपूर्ण चंद्रग्रहण ( खग्रास ) लागणार आहे

 ७ सप्टेंबर २०२५ रोजी पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे.ज्यास ब्लडमून म्हटले जाते. 

या दरम्यान पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान येते,त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्राला झाकते

 या दिवशी चंद्राचा रंग संपूर्ण बदलतो, लाल, नारंगी रंगाचा चंद्र दिसतो

चंद्राचा रंग लालसर दिसत असल्याने त्यास पाश्चात्यांनी ब्लडमून असे नाव दिले आहे