10 september 2025
लोक ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी घरगुती उपायापासून हजारो रुपयांची औषधे खरेदी करतात
परंतू तुम्हाला सांगितले की शुगर कंट्रोलसाठी औषधांवर इतका पैसा ओतण्याची गरज नाही
डायबिटीज/शुगरला नियंत्रित ठेवण्याचा उपाय तुमच्या ग्लासात आहे हे सांगितलं तर विश्वास बसेल काय ?
जेवणाआधी पाणी पिण्याच्या साध्या उपायाने तुमची ब्लड शुगर नियंत्रणात राहाते, पचन सुधारते आणि ओव्हर इटींग टळते
हार्वर्ड हेल्थ आणि एनआयएच रिसर्च नुसार ही सवय डायबिटीज-प्री-डायबिटीजशी लढणाऱ्या लोकांसाठी तसेच एनर्जी आणि चांगले आरोग्य हवे असणाऱ्यांसाठी महत्वाची आहे.
जेवणाआधी एक ग्लास पाणी पिण्याने शरीर भोजनासाठी तयार होते.शुगरच्या अब्सॉर्पशनला धीमे करते आणि पोट भरल्याची भावना तयार होत असल्याने जास्त खाण्यापासून रोकले जाते.
पाणी पचनाला मदत करते,बद्धकोष्ठता नष्ट होते.किडनीला अतिरिक्त शुगर आणि टॉक्सिंस बाहेर काढण्यास मदत करते
पाणी आधीच पिल्याने पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे कमी प्रमाणात जेवन जाते.शरीराला कॅलरी कमी मिळते त्याने वजन कमी होते, एनर्जी मिळते
या उपायानंतर हळूहळू आपले वजन कमी करणे आणि एनर्जी लेव्हल कायम ठेवण्यात मदत मिळते
जेवणाआधी २० -३० मिनिटे पहिले एक ग्लास पाणी प्यावे.पाणी साधे असावे शुगरी ड्रींक नसावे, एकावेळी जास्त पाणी पिऊ नये.