एसीचे तापमान 20 अंशांपेक्षा कमी होणार नाही! जाणून घ्या जगात कशी आहे स्थिती

13 जून 2025

Created By:  राकेश ठाकुर

भारत सरकारने एसीच्या तापमानावर मर्यादा घातली आहे. लवकरच किमान तापमान 20 अंशांपेक्षा कमी होणार नाही.

एसीचे तापमान 20 ते 28 अंशांच्या दरम्यान असणार आहे. म्हणजेच किमान 20 अंश आणि कमाल 28 अंश सेल्सिअस असेल. 

एसी तापमानाचा नियम सर्वत्र लागू असेल. वाहनांमध्येही एसीचं तापमान 20 अंश सेल्सिअसपर्यंत असणार आहे. 

जापानमध्ये किमान तापमाना 28 अंश सेल्सिअस ठेवण्याचा नियम आहे. वीज वाचवण्याचा मुख्य हेतू आहे. 

अमेरिकेत किमान तापमानासाठी कोणतेही कठोर नियम नाहीत. पण तापमान 24-26 अंशाच्या दरम्यान ठेवलं जातं. तर चीनमध्ये तापमान 26 अंश सेल्सिअस आहे. 

स्पेन आणि इटली या दोन्ही ठिकाणी किमान तापमान 27 अंशापेक्षा कमी नसतं. 

यूएईमध्ये किमान तापमान 24 अंश, सिंगापूरमध्ये किमान तापमान 25 आणि थायलंडमध्ये किमान तापमान 26 अंश सेल्सियस आहे. 

उपाशी पोटी कडुलिंबाची पानं खाल्ल्याने कोणते आजार नियंत्रणात राहतात?