30 september 2025
Created By: Atul Kamble
चाणक्य यांनी आपल्या नितीमध्ये कर्म आणि धर्माला खूप महत्व देत सांगितले आहे
त्यांच्या मते मनुष्याचा धर्मच त्याचे कर्म करत राहाणे आहे
याच सोबत चाणक्यांनी खूप साऱ्या गोष्टी कर्मा संदर्भात सांगितल्या आहेत
त्यांच्या नितीत एक वाक्य आहे, 'भाग्यवन्तमपरीक्ष्यकारिणं श्री: परित्यजति'.
याचा अर्थ चाणक्यांच्या मते यशाची संधी ओळखल्याविणा कार्य प्रारंभ करणारा व्यक्त लक्ष्मी रहित रहातो.म्हणजे लक्ष्मी त्याला सोडून जाते
व्यक्ती स्वत:ला भलेही भाग्यवान समजत असो, परंतू त्याने वेळेला ओळखले नाही तर व्यर्थ आहे.
योग्य प्रकारे तपास केल्याशिवाय कार्य प्रारंभ करणाऱ्याला यश मिळत नाही
त्यामुळे कोणतेही काम करण्याआधी नीट तपासा की भविष्यात त्याला काय संधी आहे