रोज विमानाने ऑफीसला जाते ही महिला, काय नेमका प्रकार वाचा

11 february 2025

Created By:  atul kamble

रशेल कौर आपल्या मुलांबरोबर क्वालिटी टाईम व्यतीत करण्यासाठी रोज फ्लाईटने ऑफीस गाठतात

मलेशियाच्या पेनांगमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या रशेल कौर रोज ३०० किमी क्वालालंपुर येथे कार्यालयात विमानाने जातात

 रशेल कौर या एअरएशियाच्या फायनान्स डिपार्टमेंटमध्ये सहायक व्यवस्थापक आहेत. 

 रशेल आधी क्लालालंपूर येथे ऑफीसजवळ भाड्याने राहात होत्या. त्यामुळे आठवड्यातून त्या एकदा घरी जायच्या

२०२४ मध्ये त्यांनी विमानाने अपडाऊन करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे व्यावसायिक आणि खाजगी जीवनात अंतर राखायला मिळाले

नखं पिवळी पडणे हे विटामिन्स बी-१२ च्या कमतरतेचे लक्षण आहे.

ऑफीसजवळ भाड्याचे घर आणि रोजचा जेवणाचा खर्च विमानाने अपडाऊन करण्यापेक्षा जादा येत होता

कार्यालयाजवळ राहताना महिन्याचा खर्च ४२ हजार रुपये होता आणि विमानाने अपडाऊन करायला सुमारे २८ हजार खर्च येत आहे