कोणत्या विटामिन्सच्या कमतरतेने नख कमजोर होतात?
11 february 2025
Created By: atul kambl
e
नखं पिवळी पडणे हे विटामिन्स बी-१२ च्या कमतरतेचे लक्षण आहे.
विटामिन्स बी-१२ कमी असेल तर नखे तुटतात, आणि रंग देखील वेगळा दिसतो
नखं पिवळी दिसत असतील तर बी-१२,बी-७ आणि सी यांची देखील कमतरता असू शकते
कॅल्शियमची कमतरता असेल तर नखं कमजोर होऊन काळी किंवा कमजोर होतात
विटामिन्स ई एक एंटीऑक्सिटेंड आहे जे नखांना पोषण देते.याच्या कमतरतेने नखे कमजोर होतात
ताजी फळे आणि हिरव्या भाज्या खावून विटामिन्स बी-१२ चे प्रमाण वाढवू शकता
अंबानींच्या सूनेचा अनोखा स्वॅग, मैत्रिणीच्या लग्नात राधिका मर्चंट हिचे ठुमके