सफरचंद की पेरु कोणात आहे जास्त पोषक तत्वे...

9 सप्टेंबर 2026

Created By:  atul kamble

रोज सफरचंद खाल्यास डॉक्टर दूर राहतात असे म्हटले जाते.

पेरुत थंडीत जास्त आढळतात. याचा दुसरा सिझन मान्सून असतो.

पेरु हे एक असे फळ आहे जे बहुतांशी थंडीत येते. पेरु किंवा सफरचंद यापैकी कोणते फळ चांगले. सफरचंदमध्ये ५२  कॅलरी असते. तर पेरुत ६८ कॅलरी असते.

सफरचंद मध्ये  0.3 ग्रॅम प्रोटीन असते तर पेरुत २.६ ग्रॅम प्रोटीन असे. तसेच सफरचंदात ५ मिलीग्रॅम व्हिटामिन्स सी आढळले. तर पेरुत २२० मिलीग्रॅम हे व्हिटामिन्स असते.

पेरुत ५.४ ग्रॅम फायबर असेत आणि सफरचद २.४ ग्रॅम फायबर आढळते. याच प्रकारे सफरचंदात पोटॅशियम ५.४ मिलीग्राम असते. तर सफरचंदात १०२ मिलीग्रॅम तर पेरुत ४१७ मिलीग्रॅम पोटॅशियम आढळते.

पेरुत ५.४ ग्रॅम फायबर असेत आणि सफरचद २.४ ग्रॅम फायबर आढळते. याच प्रकारे सफरचंदात पोटॅशियम ५.४ मिलीग्राम असते. तर सफरचंदात १०२ मिलीग्रॅम तर पेरुत ४१७ मिलीग्रॅम पोटॅशियम आढळते.

दारु न पिता जर फॅटी लिव्हर झाला तर त्याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज म्हटले जाते. याला आधीच ओळखता येते.

दारु न पिता जर फॅटी लिव्हर झाला तर त्याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज म्हटले जाते. याला आधीच ओळखता येते.