3 सप्टेंबर 2026
Created By: atul kamble
सर्वसाधारणपणे घरात आढळणाऱ्या पाली विषारी नसतात.
पाल चावल्याने माणसात विष पसरण्याचा धोका सर्वसाधारणपणे नसतो.
पाली मानवांपासून दूर राहणे पसंद करत असतात.
पालीशी संपर्क आल्यास हात चांगले धुवून घ्यावेत.
अन्नपदार्थांना पालींपासून दूर ठेवावे आणि ते झाकून ठेवावे.
घर स्वच्छ ठेवावे त्यामुळे पालींची संख्या कमी राखण्यास मदत मिळते.
पाल चावल्यानंतर काही असमान्य लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या..