हाडे कमजोर करायची नसतील तर हे पदार्थ टाळा 

19 July 2025

Created By: Atul Kamble

कॅल्शियमच्या कमतरतेने हाडे कमजोर हातोत. काही पदार्थांचे सेवनही हाडे कमजोर करते

मीठाचे प्रमाण जास्त - जास्त सोडियम हाडांतील कॅल्शियम काढू शकते

कॅफीनयुक्त पेय - जास्त कॉफी वा चहाने कॅल्शियमचे नुकसान होत असते

धुम्रपान आणि मद्य सेवन - अल्कोहल आणि धुम्रपान हाडाचे घनत्व करते

कोला युक्त सॉफ्ट ड्रींक्स - यात फॉस्फोरिक एसिड असते ते हाडांना कमजोर करते

प्रोसेस्ड मीट - यात अधिक सोडियम आणि प्रिजर्वेटीव्स असतात ते हाडांना नुकसान पोहचवतात

 ट्रान्स फॅट्स - बेकरी उत्पादानात ट्रान्स फॅट्स असतात ते हाडांच्या आरोग्याला नुकसान पोहचवतात

सल्ला - कॅल्शियमयुक्त संतुलित आहाराने हाडांचे आरोग्य सुधारते

(  डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे.योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )