दूध आवडत नाही तर या पदार्थांतून कॅल्शियम मिळवा
18 July 2025
Created By: Atul Kamble
दूधात कॅल्शियमचे प्रमाण जादा असते. परंतू काही जणांना दूध आवडत नाही
अशात तुम्हाला अशा पदार्थाची माहीती हवी ज्यात कॅल्शियमचे प्रमाण जादा असते
सोयाबिन - शरीरातील कॅल्शियमची उणीव भरुन काढण्यासाठी सोयाबिन खाऊ शकता
पालक - पालकच्या भाजीतही कॅल्शियमचे भरपूर असते याचे सुप, भाजी, रस्सा खाता येईल
अंडे - अंड्यात प्रोटीनच नाही तर कॅल्शियमचे प्रमाण मोठे असते. उकडलेले अंडे, ऑम्लेट खाऊ शकता
चीया सीड्स - चीया सीड्समध्ये कॅल्शियमचे प्रमाण मोठे असते,ते देखील खाऊ शकता
( डिस्क्लेमर - ही माहीती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे.योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )
TESLA पदरी बाळगणं सोपं नाही,या एका फिचरची किंमत 6 लाख