देशात विविध प्रकारचे फळ मिळतात. सर्व हंगामात फळे मिळत असतात.

19 February 2025

प्रत्येक फळ विशिष्ट कालावधीनंतर खराब होत असते. त्याला कीड लागले.

अनेक फळे वेळेबरोबर सडू लागतात. परंतु एक असे फळ आहे त्याला कधीच कीड लागत नाही.

पिवळ्या रंगाच्या या फळाला हिंदू धर्मात खूप महत्व आहे. पुजेसाठी तो वापरला जातो.

केळ्यामध्ये कीड पाहिली आहे का? तर याचे उत्तर आहे नाही. कारण केळ्याला कधीच कीड लागत नाही.

केळीमध्ये सायनाइड नावाचे रसायन असते. हे रसायन कीटकांना रोखते.

केळीमध्ये व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि इतर फायदेशीर घटक असतात.

जगभरात केळीच्या 1000 पेक्षा जास्त जाती आहेत, ज्यांचे सुमारे 50 गटांमध्ये वर्गीकरण केले आहे.