पुरुषांसाठी भेंडीचे पाणी रिकाम्या पोटी पिण्याचे फायदे

23 July 2025

Created By: Atul Kamble

भेंडीला २४ तास पाण्यात भिजवून हे पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते

३० वर्षांपासून जास्त वयाच्या पुरुषांनी हे पाणी जरुर प्यावे, असे का तर जाणून घ्या

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील नियंत्रित करण्यास भेंडीचे पाणी लाभदायक ठरते

भेंडीत असलेले ड्रायट्री फायबर एंटीऑक्सीडेंट एकत्र मिळून चयापचयाची क्रिया वाढवते, आणि मांसपेशींद्वारा शर्करेच्या शोषणाला वाढवते

भेंडीचे पाणी हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक असून हे बॅड कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. पुरुषांत तिशीनंतर ही समस्या सर्रास निर्माण होते

 भेंडीची भाजी पचन यंत्रणा मजबूत करते. त्यामुळे ब्लोटिंगची समस्या आणि बद्धकोष्ठता दूर होते

भेंडीचे पातळ तुकडे पाण्यात टाकून रात्रभर भिजवा,यास तुम्ही नंतर ८ ते २८ तासांपर्यंत फ्रिजमध्ये ठेवू शकता.हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या

( डिस्क्लेमर - ही माहीती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे.योग्य माहितीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांना भेटा )