सांपाच्या दंशावर या प्राण्याचे अश्रू औषध ठरु शकतात, काय आहे संशोधन
11 July 2025
Created By: Atul Kamble
उंटाचे अश्रू सापाच्या विषावर उतारा ठरु शकतात असा दावा नव्या संशोधनाने केला आहे
बिकानेरच्या नॅशनल रिसर्च सेंटर ऑन कॅमल (NRCC) आणि दुबईची सेंट्रल वेटर्नरी रिसर्च लॅबने हे संशोधन केलेय
ऊंटाच्या अश्रूत २६ सापांना निष्क्रीय करण्याची ताकद आहे असा त्यांचा दावा आहे.
ऊंटाच्या अश्रूत विशेष एंटीबॉडीज आणि प्रोटीन ( लाइसोजाईम) असते. ते नैसर्गिक एंटीबायोटिक आहे
NRCC च्या संशोधनात ऊंटाच्या अश्रूत सॉ-स्केल्ड वायपर सारख्या सर्वात विषारी सापाचे विष निष्क्रीय करण्याची ताकद आहे.
भारतात सर्प दंशाने हजारो लोक मरतात.कोब्रा,घोणस सारख्या सापांचे विष मज्जासंस्थेवर आघात करते
ऊंटाच्या अश्रूंपासून स्वस्तात एंटी वेनम लस बनवता येऊ शकते. त्याने हजारो लोकांचे प्राण वाचतील
संजीव कुमार यांना लग्नाचे प्रपोजल देणारी अभिनेत्री, आयुष्यभर बिनलग्नाची राहीली