सध्याच्या काळात बदललेल्या जीवनशैलीमुळे घराघरात आता शुगरचे रुग्ण मिळत आहेत.

08 February 2025

डायबिटीज आजारावर कोणताही उपचार नाही. परंतु औषधी आणि आहारातून त्यावर नियंत्रण मिळवता येते.

वेलदोडाचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि सुगंधासाठी केला जातो. 

वेलदोडा फक्त स्वादासाठी नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डायबिटीज रुग्णांसाठी वेलदोडा एक वरदान आहे.

वेलदोड्यात एंटीऑक्सीडंट, कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखे पोषक तत्व आहेत.

वेलदोड्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे. त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही.

शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी वेलदोड्याची चहा घेऊ शकता. 

चहा करताना गरम पाण्यात आधी वेलदोडा टाका. त्यानंतर दालचीन अन् आले टाका. त्यानंतर गाळून ही चहा रोज सकाळी घेतल्यावर शुगर लेव्हल नियंत्रणात राहील.