Chankyaniti  या 3 गोष्टींवर करा पैसा खर्च, कधीच तंगी जाणवणार नाही

16 June 2025

Created By: Atul Kamble

दान करण्यासाठी आचार्य चाणक्य यांनी धनाचा योग्य वापर करण्यासंदर्भात मौलीक सल्ला दिला आहे

 आचार्य चाणक्यांनी अशा बाबी सांगितल्यात की दान करताना हात आखडता घेऊ नये

जो व्यक्ती योग्य जागी पैसा दान करतो. त्याला जीवनात पैशांची कधीच कमी पडत नाही.

नेहमी गरजूंना आणि गरीबांना मदत करण्यासाठी संपत्तीचा वापर केला पाहीजेत

गरीबांसाठी जेवण, कपडे आणि औषधे घेण्यासाठी पैसा खर्च करायला  पाहीजे असे चाणक्यनीती सांगते.  

सामाजिक कामातही पैसा खर्च करताना मागे पुढे पाहू नये असे आचार्य चाणक्य म्हणतात

धार्मिक कार्यात दानधर्म करुन व्यक्ती त्याच्या जीवनात उच्च पदावर पोहचते.

मंदिर,धार्मिक स्थळ, शुभ कार्यात दान केल्याने घरात कधी पैशांची कमतरता राहत नाही

आचार्य चाणक्य यांच्या मते नीतीशास्रात दानधर्माने पैसा घटत नाही उलट वाढत असतो