विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त 5 मोबाईल Apps पाहा
Created By: Atul Kamble
29 january 2026
जर तुम्ही स्टडी लाईफ अपग्रेड करु इच्छीता तर हे 5 मोबाईल एप तुमच्या कामी येतील
Notion App : याच्या मदतीने नोट्स, टास्क, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, स्टडी ऑर्गनायझेशन सर्व काही मॅनेज करता येते.
Forest : हा फोकस आणि प्रोडक्टीव्हीटी एप आहे. हा व्हर्च्युअल ट्री बनवून विद्यार्थ्यांना अभ्यास करताना मोबाईल पासून दूर ठेवतो.
Garmmarly : ग्रामरली एआय बेस्ड टुल आहे. विद्यार्थ्यांच्या व्याकरणाच्या चुका शोधतो.एआय जनरेटेड आणि प्लेजरेजाईड कंटेन्टला ओळखण्यास मदत करतो.
MYStudyLife :हे एप क्लासेस, परीक्षा आणि असाईनमेंटला ट्रॅक करतो आणि डेडलाईनची आठवण करुन देतो.
Todoist : हा एक टास्क मॅनेजर आहे. जो विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमानुसार काम, टाईम मॅनेज आणि डेली रुटीन अचीव्ह करण्यास मदत करतो
सर्वात अशिक्षित असे 10 देश कोणते? भारताच्या शेजारील देशाचाही समावेश