Created By: Atul Kamble
Created By: Atul Kamble
18 August 2026
Created By: Atul Kamble
Hotel रुममध्ये घुसताच या बाबी आधी तपासा, अन्यथा पश्चाताप होऊ शकतो...
Created By: Atul Kamble
रुममध्ये जाताच दरवाजाचे लॉक नीट लागते की नाही ते आधी चेक करा.
खिडकी आणि गॅलरीचा दरवाजा नीट लागतो की नाही हे तपासा
रुममध्ये कोणतेही असामान्य डीव्हाईस लपवलेले तर नाही ना, कॅमेरा वैगेर नीट तपासा..
स्मोट डिटेक्टर आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू काळजीपूर्वक तपासा
बाथरुमचा नळ, शॉवर नीट काम करतो की नाही हेही तपासा...
रुममधील लाईट, पंखा आणि एसी चालवून चेक करुन पाहा...
वीजेचे प्लग आणि चार्जिंग पॉईंट लूज किंवा खराब तर नाही ना ते आधी तपासा
हॉटेलचा आपात्कालिन जिन्याचा मार्ग आणि बाहेर पडण्याचा मार्ग आधीच नीट पाहून ठेवा..
काही असामान्य वस्तू दिसल्यास त्या स्वत: खोलून पाहाण्याच्या ऐवजी हॉटेल स्टाफला बोलवून त्याला विचारा..
jio चा 219 रुपयांचा रिचार्ज, या लोकांसाठी वरदान...