Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

18 August 2026

Created By: Atul Kamble

jio चा 219 रुपयांचा रिचार्ज, या लोकांसाठी वरदान...

Created By: Atul Kamble

जिओच्या प्लॅटफॉर्मवर अनेक रिचार्ज पॅक आहेत. मात्र कमी किंमतीत जास्त वैधता असलेला एक रिचार्ज फेमस आहे.

जिओच्या 219 रुपयांच्या या रिचार्जमध्ये 30 दिवसाची व्हॅलिटीडी आहे. यात कोणत्या सेवा आहेत हे पाहूयात..

jio च्या 219 रुपयाच्या रिचार्ज पॅकमध्ये तुम्हाला 30 दिवसाचा हाय स्पीड इंटरनेट डेटा मिळतो. याच्या मदतीने तुम्हाला विना व्यत्यय इंटरनेटची मजा घेऊ शकता.

219 रुपयाच्या रिचार्ज पॅकमध्ये तुम्हाला व्हॉईस कॉलवर बोलण्यासाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा फीचर मिळत नाही.

जिओच्या 219 रुपयांच्या रिचार्जमध्ये SMS ने चॅट करण्यासाठी रोजचा 100 एसएमएसचा कोटी देखील मिळत नाही.

jio च्या 219 रुपयाच्या रिचार्ज पॅकमध्ये केवळ 30 दिवसाची व्हॅलिडिटी मिळते.एक महिना कोणत्याही टेन्शनविना इंटरनेटची मजा घेता येते.

jio च्या 219 रुपयाच्या रिचार्ज पॅक केवळ डेटा ओन्ली रिचार्ज आहे. ज्यामुळे यात कॉलिंग आणि एसएमएस सारख्या सुविधा नाहीत.

 219 चा रिचार्जचा डेटा संपला तरी इंटरनेट चालवू शकता. मात्र स्पीड 64 Kbps स्पीडने नेट चालते.

ज्यांना कमी किंमतीच जास्त दिवसांची व्हॅलिडिटी आणि इंटरनेटची मजा पाहिजे त्यांच्यासाठी हा रिचार्ज चांगला आहे.