रोज ही चार प्रकारची पाने चावून खा, वाढत्या  वयाला थांबावा...

Created By: Atul Kamble

23 FEB 2026

 प्रत्येक व्यक्तीचे वय हे वाढत जाते. परंतू काही लोक इतर व्यक्तीच्या तुलनेत लवकर म्हतारे होतात.

काही वनस्पतीची पाने खाल्ल्याने वयाचा वेग हळूहळू कमी होत असतो.

काही वनस्पतीची पाने खाल्ल्याने वयाचा वेग हळूहळू कमी होत असतो.

चला तर पाहूयात वाढत्या वयाचा वेग कमी करण्याचे उपाय काय आहेत

कडी पत्ता शरीरात हिमोग्लोबिन वाढवते,आणि पचन प्रक्रीया चांगली बनवतो.

सकाळी रिकाम्या पोटी पिंपळाची पाने खाल्ल्याने हृदयाच्या आजाराचा धोका कमी होतो.

तुळशी आणि पुदीना खाल्ल्याने इम्युनिटी वाढते आणि  तोंडाची दुर्गंधी कमी होते.

पालक व्हिटामिन्स आणि मिनरल्स पुरेपूर असल्याने वय वाढण्याचा वेग कमी होतो.