कोंबडीची अंडी तपकिरी, निळी, पांढरी  अशी रंगीत का असतात?

31 जुलै 2025

Created By:  राकेश ठाकुर

बाजारात अनेक प्रकारची कोंबडीची अंडी उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, तपकिरी-निळी आणि पांढरी रंगात असतात. अशी रंगीत असण्याचं कारण काय?

कोंबडीचे अंड्याचा रंग त्याच्या प्रजातीवर अवलंबून असेत. कोंबड्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती या रंगासाठी जबाबदार असतात. 

कोंबडीचे अंडे तपकिरी की पांढरे हे प्रोटोपोर्फिरिन नावाच्या रंगद्रव्यावर अवलंबून नअसते. ज्या कोंबड्यांमध्ये हे रंगद्रव्य असते त्यांची अंडी तपकिरी असतात. 

जी कोंबडी पांढरी असते त्यांची अंडी पांढरी आणि तपकिरी कोंबडीची अंडी तपकिरी असतात. कारण तपकिरी कोंबड्यांमध्ये प्रोटोपोर्फिरिन जास्त असते.

तपकिरी कोंबड्यांमध्ये अंडी विकसित होत असताना प्रोटोपोर्फिरिन रंगद्रव्य अंड्याच्या कवचापर्यंत पोहोचते आणि तपकिरी होते. 

कोंबड्यांच्या काही प्रजाती हिरव्या-निळ्या रंगाची अंडी देतात. अरौकना आणि अमेरौकाना.. अंड्यांचा हा रंग बिलीव्हर्डीन रंगद्रव्यामुळे होतो.

व्हॉट्सॲप चॅट लपवायचं आहे का? मग या स्टेप फॉलो करा