Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

20 June 2026

Created By: Atul Kamble

अस्वच्छ फ्रिजला असे मिनिटात लख्ख स्वच्छ करा, जाणून घ्या टिप्स

Created By: Atul Kamble

 फ्रिजला नियमित स्वच्छ केल्याने दुर्गंधी आणि बॅक्टेरियाची समस्या दूर होते.

फ्रिज स्वच्छ करण्याआधी प्लग काढून ठेवा

कोमट पाण्यात बेकिंग सोडा घालून तयार केलेल्या मिश्रणाने आतील भाग हलक्या हाताने स्वच्छ करा.

 घट्ट डाग घालवण्यासाठी लिंबू आणि बेकिंग सोड्याच्या वापर करु शकता.

ट्रे आणि शेल्फला स्वतंत्रपणे धुवून चांगले हवेत कोरडे करा

 फ्रिजमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी एका वाटीत बेकिंग सोडा टाकून ती आत ठेवा..

आठवड्यातून एकदा हलका हात फिरवल्याने फ्रिज जास्त घाण होणार नाही.